जर विद्यार्थ्याला शिक्षणात गोडी निर्माण करून प्रगती करायची असेल तर इयत्ता १ ली व २ साठी १ ला तास खेळाचा असला पाहीजे व शेवटचा तास कार्यानुभव चा असला पाहीजे. व मधला तास हा संगिताचा असावा.
मग संगित तासाची सुरूवात खालील गीते ऐकवून करावे...
१) चला मुलानो आज पाहूया डाउनलोड करा
२) गुणवत्ता गुणवत्ता. डाउनलोड करा
३) जय जय महाराष्ट्रा माझा. डाउनलोड करा
४) तु बुध्दी दे. डाउनलोड करा
५) पसायदान अर्थ. डाउनलोड करा
६) वाचन प्रेरणा दिन. डाउनलोड करा
No comments:
Post a Comment