मराठी चारोळ्या
मराठी चारोळ्या
नमस्कार, मराठी चारोळ्याच्या शरुंखलेत भर टाकत प्रेमळ चारोळ्या मी आज तुमच्या समोर देत आहे बघा तुम्हाला आवडतात का ह्या चारोळ्या. यात सुधारणा व शब्द बदल असतील तर कळावे...
चारोळ्या डाउनलोड करण्या साठी
- 1. घरात काळोख शिरेल म्हणुन
- घरात काळोख शिरेल म्हणुन
- मी सगळी दारं लावून बसलो
- आणि स्वत:च्या खुळेपनावर
- अंधारात बसून हसलो
- 2. सुंदर लाटेवर भाळून
- सुंदर लाटेवर भाळून
- सूर्य तिच्याकडे आकर्षला
- दिवसाची खुप आश्वासन
- देऊन रात्री मात्र फितूर झाला
- 3. चंद्राबरोबर चांदनी एकच असते
- चंद्राबरोबर चांदनी एकच असते
- पण तीचं नक्की सांगता येत नाही
- त्याला रोज बदलताही येइल पण
- तीला ते जमणार नाही
- 4. गावातले सगळे रस्ते
- गावातले सगळे रस्ते
- रात्री गावाबाहेर पडतात
- मला घरीच परतायचं असतं
- पण ते मला रानात नेउन सोडतात
- 5. रात्रीची जागी राहून
- रात्रीची जागी राहून
- मी त्या चांदनिला बघत होती
- ती सुद्धा माझ्याप्रमाणे
- एकटीच हसत होती........
- 6. नाही म्हणाले नसले तरी
- नाही म्हणाले नसले तरी
- हो सुद्धा बोलले नाहीतो
- विचारून थांबला तरी
- मला काही सुचले नाही ....
- 7. तू सोडून जाशील म्हणुन
- तू सोडून जाशील म्हणुन
- मी वेडी झाली होती
- आणि मी वेडी झाली म्हणुन
- तू सोडून गेलास .......
- 8. काय सांगू तुला
- काय सांगू तुला
- जग माझ्यावर हसतं
- तुझ्यासाठी वेडी झाली
- असं उगाच बोलतं.......
- 9. मन किती वेडं असतं
- मन किती वेडं असतं
- नको तिथे धावतं
- आपल्याला काय हवं आहे
- हे त्याला बरोबर कळतं
- 10. तुझ्या शिवाय जगण्याचा
- तुझ्या शिवाय जगण्याचा
- विचार आता करते ....
- जीवन इथेच थांबलं बघ माझं
- आता मरन्याचा विचार करते .....
- 11. सगळ्यान मध्ये तू असलास तरी
- सगळ्यान मध्ये तू असलास तरी
- माझ्यासाठी तू ख़ास आहेस ....
- माझे कड़क नियम दुसर्यांसाठी
- तुला सगळ माफ आहे ......
- 12. शहाणं बनण्यापेक्षा मला
- शहाणं बनण्यापेक्षा मला
- वेडं व्हायला आवडेल
- तुझ्या सारख्या (दिड ) शहाण्यावर
- विश्वास ठेवायला आवडेल .....
- 13. जगणं असह्य झाल्यावर
- जगणं असह्य झाल्यावर
- मरणही उशिरा येते
- दुःख अजुन बाकी आहे
- हे तेव्हा कळून येते
- 14. डोळ्यातून अश्रु ओघळला
- डोळ्यातून अश्रु ओघळला
- की तोही आपला राहत नाही
- वाईट याचंच वाटतं की
- दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही।
- 15. तुझ्या विषयी बोलताना
- तुझ्या विषयी बोलताना
- मी ज़रा विचार करते
- माझ्याशिवाय कोणी नसेल
- याची मी खात्री करते .....
- 16. तू मला फसवणार होतास कधीतरी
- तू मला फसवणार होतास कधीतरी
- हे आधीच मला माहीत होत
- पण बर झाल मला अद्दल घडली
- हे मनच माझ मानत नव्हत ........
- 17. घरात काळोख शिरेल म्हणुन
- घरात काळोख शिरेल म्हणुन
- मी सगळी दारं लावून बसलो
- आणि स्वत:च्या खुळेपनावर
- अंधारात बसून हसलो.....
- 18. तुझ्या आठवणी आठवण्याचा
- तुझ्या आठवणी आठवण्याचा
- रोग लागलाय मला
- तुझ्याकडचं विसरण्याच
- औषध दे मला
- 19. तुझ्या पासून दूर जाताना
- तुझ्या पासून दूर जाताना
- मन जड़ झाले होते
- चेहरा हसरा दाखवला तरी
- डोळे भरून आले होते ...
- 20. मला हव्या असणा-या व्यक्तिंपैकी
- मला हव्या असणा-या व्यक्तिंपैकी
- तू एक आहेस ....
- पण तुझी इच्छा मी का करू ???
- तू तर माझाच आहेस....
- 21. प्रेम करायचाच म्हटल तर
- प्रेम करायचाच म्हटल तर
- कुनाशिही जमत नाही
- मनासारख्या जोड़ी दाराशिवाय
- संसारात मन रमत नाही
- 22. कदाचित म्हणताना माणूस
- कदाचित म्हणताना माणूस
- नशिबावर अवलंबून असतो
- हजारदा त्याच्याकडून फसुन
- हित्याच्यावरच विश्वास ठेवतो
- 23. ओळखिच्या माणसाने
- ओळखिच्या माणसाने
- ओळखल्या सारखं वागायचं
- कारण शोधून बोलन्यापेक्षा
- कारनाशिवाय बोलायचं....
- 24. दिवेलागण वणव्यासारखी पसरते
- दिवेलागण वणव्यासारखी पसरते
- रात्र झाल्यावर
- पण आपलं घर मात्र उजळतं
- तू दाराशी आल्यावर
- 25. रात्रं पटकन सरते
- रात्रं पटकन सरते
- तुला उराशी धरून
- मग दिवसभर तुला पहात राहते
- मी परक्यासारखं दुरून
- 26. आभाळ बरसताना
- आभाळ बरसताना
- सरळ दार लावून घ्यावं
- नाहीतर स्वत:ला
- दिशाहीन जाऊ द्यावं
- 27. पाऊस म्हणजे खरं सांगतो
- पाऊस म्हणजे खरं सांगतो
- परीक्षा असते स्वत:ची
- किती गोष्टींची कबुली
- आपण देत राहतो स्वत:शी
- 28. कुठून तरी येउन
- कुठून तरी येउन
- पाऊस ईथला होउन जातो
- आणि माझ्यासोबत मी बनुन
- तो हलवा होउन पहातो
- 29. वेड्या क्षणी भास् होतो
- वेड्या क्षणी भास् होतो
- तू जवळ असल्याचा
- डोळे उगीच दावा करतात
- तू स्पष्ट दिसल्याचा
- 30. पाऊस एकदाचा पडून जातो
- पाऊस एकदाचा पडून जातो
- पावसाचे दिवस असले की
- आसवांचं तसं नसतं, ते पुन्हा येतात
- एकदा डोळे पुसले की
- 31. पावसावरच्या निबंधाला
- पावसावरच्या निबंधाला
- कधीच पूर्ण मार्क मिळत नाहीत
- कारण मार्क देणारा आणि घेणारा
- दोघांनाही तो कळत नाही
- 32. श्रवण म्हणजे मला वाटतं
- श्रवण म्हणजे मला वाटतं
- प्राजक्ताचे दिवस
- स्रुष्टिने कधीतरी करून
- फेडलेला नवस
- 33. शब्द हा शेवटचा उपाय आहे
- शब्द हा शेवटचा उपाय आहे
- प्रश्नांचं उत्तर मिळायला
- नाहीतर एक कटाक्ष पुरतो
- मनातलं गुज कळायला
- 34. मनाची तहान
- मनाची तहान
- पाण्यानं भागत नाही
- हे बरं आहे की सगळ्यानाच
- मनाची तहान लागत नाही
- 35. मला एक सुखी माणूस
- मला एक सुखी माणूस
- त्याची दु:ख सांगत बसला
- आणि माझा दाटून आलेला अश्रु
- मी निमुटपणे पुसला
- 36. त्याच्याकडे काय मागायचं
- त्याच्याकडे काय मागायचं
- हेच आपल्याला कळत नाही
- म्हणुन बाकी सगळ मिळत राहतं
- नेमकं जे हवं त्या कधी मिळत नाही
- 37. पुढे अथांग पसरलेला सागर
- पुढे अथांग पसरलेला सागर
- मागे पसरलेला माझा गाव
- मधे मी ठिपक्या एवढा
- तरी मला माझं असं नाव
- 38. पहाटेआधी जाग येणं
- पहाटेआधी जाग येणं
- किती त्रासदायक असतं
- सोसून झालेलं आयुष्य
- उघड्या डोळ्याना दिसतं
- 39. एक निरंतर प्रवास सुरु होतो
- एक निरंतर प्रवास सुरु होतो
- माझ्याकडून माझ्याकडे
- आणि तुला वाटतं मी निघालो
- पाठ फिरवून तुझ्याकडे
- 40. तू क्षितिजासारखा......
- तू क्षितिजासारखा......
- जवळ यायला लागलं की लांब राहतोस
- आणि यायचं थांबलं की
- आशेने पाहतोस
- मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़
- अजुन ही तुला हे कसे कळत नाही
- तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो
- तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही
- कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
- माझे मलाच ठाऊक नाही
- पण एवढे मात्र नक्की आहे की
- आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही
- तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही
- तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरा
- तुझा आभासच अधिक सुखावतो मला
- तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा
- मनातले बोल ओठांवर येत नाही कधी
- तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते
- तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते
- ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते
- तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी
- निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी
- पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी
- प्रेम कळेल माझे तुला ही अन होशील माझी कधी तरी
- चांगले नाही ते जाताना
- माझे रडणे राहूनच गेले
- तुला सगळे समजावताना…………….
- आभाळं भरले आहे
- अगदी जसे होते तु जाताना
- पण आता तेही बरसत नाही
- उगीचच कारण नसताना………………..
- अजूनही जातो त्याच बागेत
- रातराणी फ़ुलताना
- पण मला फ़क्त दिसते
- सकाळी ती कोमेजताना……………….
- झालेच नाही आपले बोलणे
- सगळा एकान्त असताना
- आज सगळं सुचत जातय
- एकटा कविता करताना…………….
- माहीत नाही पुन्हा कधी भेटु
- वेगळ्या रस्त्यावर चलताना
- अन जुळतील का आपल्या तारा
- वेगळ्या जगात राहताना…………..
- विषय शोधावे लागतील आता
- संभाषण चालु असताना
- सगळे तसेच राहील का गं
- पुन्हा एकत्र असताना…………………
- शुन्यच आहे आयुष्य माझे
- उणे तु असताना
- धरलास का हात सांग तु
- सोडुनच जायचे असताना……………
- सोन्यासारखा संसार करशील
- दिल्या घरी नांदताना
- सांग माझी आठवण येइल का तुला
- ती बागेतली रातराणी फ़ुलताना
- तुझ्या आठवणीत माझ्या
- कित्येक रात्री जगात गेल्या
- आणि त्या सुधा मला माझं
- प्रेम मागत गेल्या .
- तू माझा आहेस
- अस म्हणताना
- मनात काहीस होत
- तुला मी माझं म्हटल्याच
- मनही ग्वाही देत .
- शोधल होत तू मला ,
- य माणसांच्या गर्दीतून
- आपल समजून .
- तूच हरविलास या गर्दीत
- आज मला विसरून
- तिचं कामच आहे आठवत राहणे,
- ती कधी वेळ काळ,
- बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते,
- कधी हसवते तर कधी रडवून जाते.
- असे माझे विरह प्रेम..!
- प्रेम म्हणजे गुलाबी थंडी
- प्रेम म्हणजेच गर्द धुक्याची बंडी
- प्रेम म्हणजे वात्सल्याची दहीहंडी
- आणि प्रेम म्हणजे…..आनंद स्वच्छंदी.
- झाले शब्द आठवणींचे
- मनातच ते सांडले
- विखुरलेल्या शब्दांना
- काव्यरुप आज लाभले.
- प्रेमा आहेस का तु
- इंद्रधनुष्यासारखा सप्तरंगी?
- की नांदतोस तु सदैव प्रेमा
- अवीट सुरावटींच्या संगी?
- Tujhi aani majhi,
- Maitri ashi asavi,
- Tula kata tochala tar,
- Kal mala yavi. Majhya peksha tujhyat,
- Harvun jane mala pasant aahe,
- Karan tujhya dolyat ramun janyat,
- Ek vegalach aanand aahe.
- तिला सवयचं होती
- ह्रदयाशी खेळण्याची,
- म्हणून ती ही गेली आता
- माझ्या भावनांनशी खेळून…..?
- Gulabachya phoolat vadhalis tu,
- Ya katyanna kay samajanar ?
- Shrimantanvar prem karnari tu,
- Ya garib priyakara che prem,
- Tula kay samajanar ?
- तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी
- माझ्यासारखे असे काही झूरतात,
- माझ्यासारखेच तुझ्यावर
- ते जिवापाड मरतात….!
- PREM, Shabd adich Aksharancha,
- Nusta Aikla tari harsh deto,
- Aani Ucchharla Tar..
- don Othamadhe SparSh Hoto.
- Gaar Waryat Santatdhar Koslnara Paus,
- Ashyaweli Khidkit Ubhi Raha,
- Haat Pudhe Kar Don Themb Pawsache Algad Zel.
- AN Bag Mazi Aathawan Yete Ka.
- मराठी SMS
- हजार तारकांच्यामध्ये एखादा तरी ध्रुवतारा असावा,
- प्रत्येक फुलाचा गंध निशिगंधाप्रमाणे मंद असावा,
- जीवनाचा प्रवास कितीही संकटानी भरलेला असो,
- सोबत फक्त मैञीचा आधार असावा.
- No comments:
- Share
- फुलपाखरु फक्त १४ दिवस जगतात,
- परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक ह्रदय जिंकत...
- आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,
- तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा...
- No comments:
- Share
- आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं,
- गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं,
- उध्वस्त झालेले आपले जीवन शून्यातून उभं करायचं असतं,
- आई-वडीलांचे ऋण फिटल्याशिवाय मरणाचं नावसुद्धा काढायचं नसतं...
- No comments:
- Share
- मैत्रीच्या या रेशीम गाठी असतात,
- कधी ना तुटण्यासाठी,
- नसतो त्यात कसलाचं स्वार्थ,
- हाच आहे खर्या मैत्रीचा अर्थ!
- No comments:
- Share
- पावसातून जेवढा ओलावा मिळत नाही,
- तेवढा जीव्हाळा मैत्रीत मिळतो,
- मैत्री मधल्या सावलीचा अर्थ,
- कधी तरी उन्हातून आल्यावरचं कळतो...
- No comments:
- Share
- आपलं नातं,
- एक स्वप्न - कधीही न संपणारं...
- एक सत्य - कधीही न मिटणारं...
- एक भावना - कधीही न विझणारी...
- एक विश्वास - कधीही न तुटणारा...
- No comments:
- Share
- फुलाच्या पाकळ्या अनेक असतात,
- परंतू फूल एक असते,
- राधेसाठी कृष्णाची रूपे अनेक असतात,
- तरीही राधेची प्रीत कृष्णावरच असते...!
- No comments:
- Share
- मैत्री ही नेहमी गोड असावी,
- जीवनात तिला कशाची तोड नसावी,
- सुखात ती हसावी, दु:खात ती रडावी,
- पण आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी...
- No comments:
- Share
- आयुष्य थोडचं असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं,
- आयुष्य थोडचं जगाव पण जन्मोजन्मीच प्रेम मिळावं,
- प्रेम असं द्यावं की घेणायाची ओंजळ अपुरी पडावी,
- नाती अशी जपावी कि ह्रदयात नित्य प्रेम जागवणारी असावी...
- No comments:
- Share
- शब्दानांही कोडं पडावं,
- अशी काही गोड माणसं असतात.
- केवढं आपलं भाग्य असतं,
- जेव्हा ती आपली असतात,
- विसराव म्हटल तरी विसरणं तितकसं सोपं नसतं,
- कारण प्रेमाचं नातं अतुट असतं...
- No comments:
- Share
- आज ठरवलं खूप खूप लहान व्हायचं...
- फुलपाखरु होऊन आकाशात उंच उडायचं...
- पण नंतर जाणवलं की आता ते जमणार नाही...
- मित्रांनासोडून आकाशात मन रमणार नाही .....!
- No comments:
- Share
- आज तुझी आठवण आली, पापण्यांना ओले करुन गेली,
- जातानाही असे काही सांगून गेली की,
- वाळवंटातही गुलाब फुलावा अशी ह्दयास स्पर्श करुन गेली,
- तुझी आठवण मला कधी सुखावते तर कधी दुखावते,
- कधी हसवते तर कधी रडवते,
- कधी एकटे पणा तर कधी तुझ्या आठवणीच्या गर्दीत असल्याचे अनुवते...
- No comments:
- Share
- संपूर्ण जग सुंदर आहे, फक्त तसं पहायला हवं...
- प्रत्येक नातं जवळचं आहे, फक्त ते उमजायला हवं...
- प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्त तसं समजायला हवं...
- प्रत्येकाकडून प्रेम आणि जिव्हाळा मिळतो, फक्त निस्वार्थी असायला हवं...
- प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे, फक्त तसं जगायला हवं...
- No comments:
- Share
- किती क्षणांचं हे आयुष्य असतं,
- आज असत तर उद्या नसतं,
- म्हणूनच ते हसत हसत जगायचं असतं,
- कारण इथे कोणीच कुणाच नसतं,
- जाणारे दिवस जात असतात,
- येणारे दिवस येत असतात,
- जाणार्यांना जपायचं असत येणार्यांना घडवायच असतं,
- आणि जीवनाच गणित सोडवायच असतं...
- No comments:
- Share
- मैञी म्हणजे एक आधार,
- एक विश्वास,एक शांती,
- एक सुखद सहवास,
- एक निस्वार दुःख व्यक्त करण्याची जागा,
- एक उत्साह, भेटल्यावर चेहर्यावर उमटणार हास्य,
- मदतीचा पहिला हात आणि जीवनभर असणारी साथ...
- No comments:
- Share
- सुंदर मुलगी कॉलेजमध्ये दिसली,
- कॉलेज कसं "विधानसभेसारख" वाटतं...
- आणि ती मुलाकडे पाहुन हसली की,
- त्याला बिनविरोध "आमदार" झाल्यासारखं वाटतं...
- एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की,
- "मुख्यमंत्री" झाल्यासारख वाटतं...
- आणि लग्नाला एक वर्ष झालं की,
- मग आदर्श घोटाळा केल्यासारख वाटतं ...
- No comments:
- Share
- एवढसं स्वप्न पापण्यामध्ये भिजतं,
- पापणी उघङल्यावर सत्य बाहेर पडतं,
- पाखरु होउन आभाळाला गवसतं,
- वेळ सरल्यावर सर्व काही उमगतं,
- यालाच कोणीतरी "जीवन" म्हणतं.
- No comments:
- Share
- उडत्या पाखराला परतीची तमा नसावी,
- नजरेत सदा नवी दिशा असावी,
- घरट्याचे काय आहे ?
- बांधता येईल केव्हाही ,
- शितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी.....!
- No comments:
- Share
- अक्षरापुढे किंमत नसते पेनाची,
- ऊजेडापुढे किंमत नसते मेणाची,
- "मैत्री" पुढे किंमत नसते sms ची,
- गरज असते ती फक्त "आठवणीची"
- No comments:
- Share
- एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी,
- एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी,
- पण फक्त एक नजर लागते कुणावर तर "प्रेम" करण्यासाठी,
- आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी.
- No comments:
- Share
- काही भाव बोलून जातात, तो अर्थ प्रत्येक शब्दात
- शब्दात नसतो.
- ओली हवा धूंद करते, ती साद नुसत्या हवेत नसते.
- काही नाती ओढ लावतात, ते प्रत्येक नाते प्रेमाचे नसते.
- प्रत्येक नाते प्रेमाचे हवे अशी काहीच गरज नसते,
- तर प्रत्येक नात्यात प्रेम असावे याला खुप महत्व असते...!
- No comments:
- Share
- काही मिळवण्यापेक्षा काही हरवण्याची मजा वेगळीच असते,
- बंद डोळ्यांनी कुणाची आठवण करण्याची मजा काही वेगळीच असते ,
- अश्रु बनतात शब्द आणि शब्द बनतात कविता,
- खरंच कुणाच्या आठवणी सोबत जगण्याची मजाच वेगळी असते.
- No comments:
- Share
- घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही
- जीवनात ''आई'' नावाचं पान कधीच मिटत नाही,
- सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात
- शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात......!
- No comments:
- Share
- हजार तारकांच्यामध्ये एखादा तरी ध्रुवतारा असावा,
- प्रत्येक फुलाचा गंध निशिगंधाप्रमाणे मंद असावा,
- जीवनाचा प्रवास कितीही संकटानी भरलेला असो,
- सोबत फक्त मैञीचा आधार असावा.
- No comments:
- Share
- विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही,
- दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही,
- पाऊस पडून गेला तरी आठवणीचे आभाळ मोकळं होत नाही,
- आठवण आली नाही असं कधी झालच नाही आ,
- ठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही.
- No comments:
- Share
- एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे..
- समोरच्याच्या डोळयातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे...
- मान अपमान मैत्रीत काहिच नसतं...
- आपलं हृदय फक्त समोरच्याच्या हृदयात साठवता आलं पाहिजे..
No comments:
Post a Comment