!!! मी दोसलवार माधव प्रा.शिक्षक प्रा.शा. कुडा मी हया ब्‍लॉग वर आपले सहर्ष स्वागत करतो !!!
।। माझ्या ब्लॉग dosalwarmadhav.blogspot.com प्र. मुख्‍याध्‍यापक प्रा.शा.कुडा मो.न.9890941697 ।।

ब्लॉग ला HTML इफ्केट द्या.


  • ब्लॉगला HTML इफेक्ट द्या.





  • ब्लॉग डिझाईन - HTML इफेक्टसह
  •                    ©ब्लॉग  बनवू सुंदर®
  •   @ HTML  चा वापर करून  टेक्स्ट  इफेक्ट देणे  - हलणारी अक्षरे @
  •           फक्त  खालील  सुचनेनुसार प्रोसेस  करा-
  •  ■ सुचना -
  •                     खाली अक्षरांना  हलणारे  इफेक्ट  कसे द्यायचे  याबाबत  सोपे व जास्तीत जास्त  वापर  होणारे चार इफेक्ट  दिलेले आहेत.  हे इफेक्ट  ब्लॉग वर  अॅड केल्यावर  आकर्षक  ब्लाॅगरचना दिसते.
  •          खाली प्रत्येक  इफेक्ट  व त्याचा कोड दिलेला आहे.  आपण  हा इफेक्ट  आपल्या  ब्लॉगवर  Page  किंवा  Post  मध्ये  अॅड  करु  शकतो.
  •           सर्वप्रथम  जो इफेक्ट  द्यायचा आहे , त्याचा कोड copy करा. तो तुमच्या  colour  note किंवा  कोणत्याही  ठिकाणी  paste  करून  त्याठिकाणी Edit  करा.
  •             edit  करताना 'ज्ञानदीप ' या शब्दाच्या  ठिकाणी  फक्त तुमचा मेसेज  जो असेल तो टाईप  करा.  तुम्ही  जो मेसेज  टाईप  केला आहे,  त्या मेसेजलाच  running  effect  दिसुन  येतो.
  •              तयार  केलेला मेसेज  copy  करा. ज्या page  ला  अथवा  post ला  इफेक्ट  द्यायचा आहे , ते पेज ओपन करा. त्यामध्ये  compose  च्या  बाजुला HTML ला क्लिक करा.  त्यामध्ये  तुम्ही  बनवलेला मेसेज  paste  करा. वरील  Publish बटणवर क्लिक करा.  इफेक्ट  तयार  होईल.

  • 1. हलणारी अक्षरे(running text ) : डावीकडून उजवीकडे
  • ● कोड ( code ) -

  • <marquee behavior="scroll" direction="right ">  ज्ञानदीप  </marquee>
  • ज्ञानदीप ===================================

  • 2. हलणारी अक्षरे ( running text ) : उजवीकडून डावीकडे
  • ●कोड(code ) -

  • <marquee behavior="scroll" direction="left">  ज्ञानदीप  </marquee>
  • ज्ञानदीप

  • ===================================
  • 3. हलणारी अक्षरे(running text ) : खालुन वर

  • ● कोड ( code ) -

  •  <marquee behavior="scroll" direction="up">  ज्ञानदीप  </marquee>
  • ज्ञानदीप

  • ===================================
  • 4. हलणारी अक्षरे ( running text ) : वरुन  खाली

  • ● कोड ( code ) -

  • <marquee behavior="scroll" direction="down"> ज्ञानदीप  </marquee>

  • ज्ञानदीप

  • ===================================     5.Alternate

  • ●कोड ( code ) -

  • <marquee behavior="alternate">ज्ञानदीप</marquee>
  • ज्ञानदीप ===================================      
  •    ■ HTML ने इमेज  (image ) ला इफेक्ट  देणे  ■

  •    ■ सुचना -
  •                        post किंवा  page  मधील इमेज  ला हलणारे  इफेक्ट  देणे  सोपे  आहे. . पुढील  प्रोसेस  करा....
  •                            सर्वप्रथम  compose  मध्ये  असताना  image  च्या  आयकॉन  वर क्लिक करून  इमेज  घ्या. इमेज  लोड झाल्यावर  त्या इमेजला आपल्याला  इफेक्ट  द्यायचा आहे.
  •                               खाली  कोड दिलेले आहेत. . त्यातील  कोडचा पहिला  भाग म्हणजे  (इमेज च्या वरील)   हा  html ला क्लिक केल्यावर  त्याच्यात जो कोड तयार  आहे त्याच्या  सुरवातीला  पेस्ट  करा... त्यानंतर कोडचा दुसरा भाग (इमेज च्या  खालील )  सर्व कोड च्या  शेवटी  पेस्ट  करा  व सेव्ह करा. .... इफेक्ट तयार होईल. .



  •  1.इमेज - डावीकडून उजवीकडे  हलणारी ~

  •    ● कोड ( code ) -
  •  <marquee behavior="scroll" direction="right">
  • इमेज
  • </marquee>
  •   2 . इमेज - उजवीकडून डावीकडे  हलणारी ~

  • ● कोड ( code ) -
  • <marquee behavior="scroll" direction="left">
  •  इमेज
  •  </marquee>
  •   3. इमेज - खालुन वर हलणारी ~

  • ● कोड ( code ) -
  • <marquee behavior="scroll" direction="up">
  •  इमेज
  •  </marquee>
  •   4. इमेज - वरुन खाली हलणारी ~

  • ● कोड ( code ) -
  • <marquee behavior="scroll" direction="down">
  • इमेज
  •  </marquee>
  • 5. इमेज- डाव्या व उजव्या बाजूला  सरकणारी(alternate ) ~

  • ● कोड ( code ) -
  • <marquee behavior="alternate">
  • इमेज
  • </marquee>

  • अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाचा आधार घ्या.

  • http://www.htmlmarquee.com/colorful2.php

No comments:

Post a Comment