!!! मी दोसलवार माधव प्रा.शिक्षक प्रा.शा. कुडा मी हया ब्‍लॉग वर आपले सहर्ष स्वागत करतो !!!
।। माझ्या ब्लॉग dosalwarmadhav.blogspot.com प्र. मुख्‍याध्‍यापक प्रा.शा.कुडा मो.न.9890941697 ।।

PRC द्वौरा शाळा रेकॉर्ड

प्रति,
सर्व शिक्षक व विभाग प्रमूख (शिक्षक व कर्मचारी)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा/  प्रशाल/उच्च प्राथमिक शाळा


P.R.C.दौरा निचित असल्यास  त्या साठी आपल्या शाळा मध्ये हे अभिलेखे अद्यावत असणे, हे आपणांस माहिती आहे काय तर चला जानूण घेवू या ?.........................
यात

  • 👉 १)  शा.पो.आहार अभिलेखे,स्वच्छता,
  • साठवणूक,मेनू,आहार समिती, चव रजिष्टर,भांडे व ताटांचा वापर व स्वच्छता,पाहीले जाणार आहे.हे अभिलेखे अद्ययावत असावेत नसतील तर करावेत.

  • 👉 २). शालेय 
  • पुस्तके

  • प्राप्त ,वाटप,व वाटप नोंद व शिल्लक,


  • 👉 3) गणवेष वाटप सद्यस्थिती (संयुक्त खाते काढले असलेल्या विद्यार्थ्यांची यादी कार्यालयात द्यावी ज्यांचे काढले नाही त्यांचीही यादी द्यावी),

  • 4)शिष्यवृत्ती मागणी व वाटप,रजिस्टर अद्ययावत असावे.

  • 5)वर्गवार गुणवत्ता

  • 6)प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र गुणवत्ता व अभिलेखे उत्तर पञीका व्यवस्थित जतन कराव्यात,

  • 7)शाळा सिद्धी शाळेची श्रेणी व त्याचा फाँर्म,

  • 8)अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अभिलेखे व वाटप,

  • 9)शौचालय वापर व स्वच्छता

  • 10)पिण्यासाठी पाणी व व्यवस्था

  • 11)handwash station

  • 12)तंत्र स्नेही शिक्षक नवीन तंत्रज्ञान वापरून अध्यापन करतात का?

  • 13)शिल्लक पाठ्यपुस्तके ताक्ताळ ग.शि.अ.कार्यालय येथे जमां करणे.(असतील तर )

  • 14)गणित संबोध प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांचे अध्यापन

  • 15)गणित पेटीचा वापर व वापरासाठी नियोजन रजिस्टर व नोंदी


  •  16)स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रम

  • 17) डीजीटल शाळा व संगणक वापर व त्याचाअध्यापनात वापर नोंद रजिस्टर

  • 18) शैक्षणिक साधनांची निर्मिती व ज्ञान रचनावादी अध्यापन पद्धतीत वापर नोंद

  •  19)आर्थिक अभिलेखे अद्ययावत ठेवणे व ईतर विभागाचे परिपत्रक नोंद फाईल जतन करणे

  •  20)ग्रंथालय पुस्तक वापर व देव घेव रजिष्टर ठेवणे

  • 21)सर्व शिक्षक मुख्यालयी राहतात का?हेही पाहीले जाणार आहे त्यामुळे सर्वांनी आपण स्थानिक ठिकाणी रहात असल्याचे पत्त्यासह प्रमाणपत्र शालेय कार्यालयात देणे

  • 22)झाडांची लागवड किती केली याची रजिस्टर मध्ये नोंद

  •  23)१००%विद्यार्थी प्रगत असणे

  • 25) खेळाचे साहित्य व त्याचा वापर

  • 26)SMCबैठक, मातापालक बैठका,मीना राजू मंच रजिस्टर, शिक्षक पालक संघ बैठका.रजिस्टर


  • 27)भौतिक सुविधा

  • 28)१००%आधार

  • 29)100%प्रवेश नोंदणी

  • 30)एकही मूल शाळा बाह्य नसावे

  • 31)आरोग्य तपासणी १०० % असणे नसल्यास राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठीचे नियोजन

  • 32)समाज सहभाग वाढवून निधीचा उपयोग शाळेतील विकास करण्यात यावा.

  • 33) S S A उपयोगीता प्रमाणपत्र जमा(गशिअ कार्यालयात )करावेत व एक प्रत शाळेत ठेवावी

  • 34)16-17 चे परीक्षा अभिलेखे

  • वरील बाबी पाहील्या जाणार आहेत सर्वांनी आपल्या विभागाचे अभिलेखे तयार व अद्ययावत ठेवावेत नसतील तर करावेत !!!

  • यासाठी शाळेच्या सुट्टी कालावधीत शाळेत तयार करावेत अशा सूचना आहेत !!!

  • जिल्हा परिषद, परभणी

No comments:

Post a Comment