ERAC म्हणजे काय?
ERAC म्हणजे काय?
E-Exprience - अनुभव
R-Reflectionl - चिंतन
A - Application - उपयोजन
C - Consolidation - संकलन
Experience:- अनुभव
मुले शांतपणे हळुवार त्यांच्या गतीने आनंद घेत वाचन करतील.
Reflectional :- चिंतन
मुले दुसऱ्यांदा वाचायला सुरुवात करतील जो भाग समजलेले नाही.गरज असल्यास परत परत वाचन करतील.आवश्यक असल्यास सदर्भ साहित्य शब्दकोश dixnary इंटरनेट YouTube itc वापर करतील.
मुले स्वाध्याय वाचतील व मनातल्या मनात ऊत्तरे तयार करतील.
न आलेल्या प्रश्नाची उत्तरे पाठात शोधतील. 3 ते 4 मुलांच्या गटात बसतील गटात समजलेल्या भागावर, न समजलेल्या भागावर,उत्तरे आलेल्या भागावर, उत्तरे न आलेल्या भागावर चर्चा करतील.
Application:- उपयोजन
परत पाठ वाचन करतील. न समजलेल्या भाग समजून घेतील.परत परत वाचतील अधिकचे सर्व संदर्भ साहित्य वापरतील मेंदूचे सर्व प्रकिर्या होतील.पाठाखलील प्रश्र्नावेतिरिक्त मनाने स्वकल्पणेने तीन नवीन प्रश्न तयार करतील पूर्ण वर्गाचे 2 गट तयार करणे 2 गटात चर्चा करतील.इतर मुले त्या उत्तराला जोडत जोडत अधिक चांगले करतील.प्रथम पाठावर चर्चा करतील.स्वाध्याय प्रश्न मनाने तयार केलेल्या प्रश्नावर चर्चा करतील. शिक्षक मुलांना बोलते करतील विशेष प्रश्न मुद्दे फलकावर लिहतील.
Consolidation:- संकलन
परत पाठ वाचन करतील. न समजलेल्या भाग समजून घेतील.परत परत वाचतील वाचनासाठी ३ वाचनपेक्षा कमी वेळ लागेल.अगोदर जे प्रश्न मनाने तयार केलेले आहेत त्यापुढे अधिकचे प्रश्न मनाने तयार करतील.वैचारिक प्रश्नावर भर संपूर्ण वर्गाचे गट येथे नेतृत्व सुलभक करतील विद्यार्थी न समजलेल्या भाग सुलभकला सोबत चर्चा करतील स्वाध्याय प्रश्नावर न समजलेल्या भागावर चर्चा करतील.
No comments:
Post a Comment